सदस्य चर्चा:AlphaVictorDelta0107
विषय जोडास्वागत
[संपादन]| |
AlphaVictorDelta0107, मराठी विकिपीडियावर आपले स्वागत आहे! |
| AlphaVictorDelta0107, नमस्कार, तुम्हाला मराठी विकिपीडियावर पाहून आम्हाला आनंद झाला.
मराठी विकिपीडिया हा मराठीतील मुक्त विश्वकोश निर्मिती प्रकल्प आहे.मराठी विकिपीडियावर सध्या १,०२,६३३ लेख आहे व ३८७ सक्रिय सदस्य आहेत. तुम्हाला हा प्रकल्प आवडेल आणि तुम्ही या प्रकल्पास साहाय्य कराल अशी आम्हाला आशा आहे. तुम्ही येथील सदस्य होऊन येथे वाचन आणि संपादन कराल अशी आम्हाला खात्री वाटते. नवीन सदस्यांना मार्गदर्शन हा लेख जरूर वाचावा. यामधून मराठी विकिपीडियामध्ये कसे योगदान देता येईल याचे मार्गदर्शन होईल. नवीन सदस्यांना संपादनासाठी उपयुक्त असलेल्या माहितीसाठी येथे टिचकी द्या. कृपया प्रताधिकारित असलेल्या पुस्तकांतून किंवा संकेतस्थळावरुन (वेबसाइट) कोणताही मजकूर नकल-डकव (कॉपी-पेस्ट) करू नका. असे केल्यास तुमच्यावर प्रतिबंध घालण्याची किंवा येथून तुम्हाला तडीपार करण्याची शक्यता आहे. (जरी संबंधित मजकूराचे लेखक/मालक तुम्हीच असाल तरीही तो मजकूर येथे टाकण्यास योग्य त्या प्रक्रियेचे तुम्ही अनुसरण करणे आवश्यक आहे). तुमचे लेखन नेहमी तटस्थ दृष्टिकोनातून असू द्या. तुम्ही जोडलेल्या मजकूराचे समर्थनार्थ योग्य स्रोत उद्धृत करा. शुभेच्छा आणि येथील लेखनास सर्व सदस्यांचे आपणास प्रोत्साहन आहे!!
इतर माहिती
विकिप्पीडियावर लिहिण्यासाठी तीन सोप्या पायऱ्या : संपादनवर टिचकी मारा, लिहा साहाय्य लागल्यास मेनुबार पहा, शेवटी जतन करा. नव्याने उपलब्ध यथादृश्य संपादक (जसेदृश्य संपादक) ही सुलभ संपादन पद्धती सुविधा येथे टिचकी मारून कार्यान्वीत करून पहावी तसेच अडचणींची नोंद विकिपीडिया:यथादृश्यसंपादक/प्रतिसाद येथे करत जावी अशी विनंती आहे.
मदत हवी आहे? विकिपीडियाबद्दल अधिक माहिती मिळवण्यासाठी विकिपीडिया मदत मुख्यालयला भेट द्या. तुम्हाला कधीही मदतीची गरज वाटली तर विकिपीडियाच्या मदतकेंद्राशी संपर्क साधा. आपल्या चर्चापानावर | |
आपली संपादने
[संपादन]नमस्कार, मराठी विकिपीडियावर आपल्याला पाहून आम्हला आनंद झाला. आपण येथील लेखात सकारात्मक बदल कराल अशी अपेक्षा आहे. तूर्तास इतकेच सांगू इच्छितो की मराठी आणि हिंदी भाषेतील व्याकरण हे वेगवेगळे आहेत. आपण अमराठी आहात असे दिसते. सबब या गोष्टीची जाणीव ठेवावी. तसेच शक्यतो मोठे व्यक्तिमत्व आणि समाजात आस्था असणारे विषय, यावरील लेखात बदल करू नये. अनुभवा अंती अशी कामे करावीत. पुढील लेखनास शुभेच्छा. - . संतोष गोरे . ( ✉️ ) ०७:४९, ७ फेब्रुवारी २०२६ (IST)
- तुमची वैश्विक संपादने तपासता असे दिसून येत आहे की आपण विविध भाषिक विकिपीडियावर केवळ उपद्व्याप करत आहात. याला सक्त ताकीद समजून येथील संपादने थांबवावीत अन्यथा आपण येथे प्रतिबंधित व्हाल.- . संतोष गोरे . ( ✉️ ) १९:२६, ७ फेब्रुवारी २०२६ (IST)
- @संतोष गोरे Mi Marathi Ahe. Nashikkar. Mi kaay chuk lihila? Aapan Sanga. Mi Nahi laavnar haat article la. AlphaVictorDelta0107 (चर्चा) १९:३२, ७ फेब्रुवारी २०२६ (IST)
- प्रतिसादाबद्दल धन्यवाद,
- आपण अजित पवार या लेखात पुढील काही अनावश्यक बदल केले आहेत.
- अनंतराव -> अनन्तराव
- उपमुख्यमंत्री -> उपमुख्यमन्त्री
- देवेंद्र फडणवीस -> देवेन्द्र फडणवीस
- एकनाथ शिंदे -> एकनाथ शिन्दे
- सी.पी. राधाकृष्णन -> चन्द्रपुरम् पोन्नुस्वामी राधाकृष्णन्
- राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष -> राष्ट्रवादी कॉङ्ग्रेस पक्ष
- अनंतराव गोविंदराव पवार -> अनन्तराव गोविन्दराव पवार
- मृत्यूपर्यंत -> मृत्यूपर्यन्त
- त्यांनी -> त्यान्नी
- मराठी लिखाणात अनुस्वार (बिंदी) वापरली जाते; लंगडे न् नाही.
- राधाकृष्णन्, चन्द्रपुरम् असे देखील वापरणे आवश्यक नाही.
- त्यांनी -> त्यान्नी, हा तर अतिरेकच झाला
- याच सोबत, धर्म = [[हिंदू]] आणि [[२२ जुलै]], [[इ.स. १९५९|१९५९]] - [[२८ जानेवारी]], [[इ.स. २०२६|२०२६]] हे देखील बदलले.
- इतर काही बदल स्वीकार्य आहेत. विशेष म्हणजे वरील बदल मोठ्या प्रमाणावर केले गेले. एकदोन असल्यास कुणी काही म्हणत नाही. आणि हो, आपण येथील लेखात निश्चित भर घालू शकता. काहीही हरकत नाही. येथील जाणकाराने काही सूचना दिल्या किंवा आपली संपादने उलटवली तर तेथे विचार करावा. - . संतोष गोरे . ( ✉️ ) २०:३६, ७ फेब्रुवारी २०२६ (IST)
- नुकतेच आपण प्रणब मुखर्जी लेखात अशुद्ध लेखन केले असून त्याच सोबत लेखनाव देखील बदलले आहे. यापूर्वी आपणास तसे न करण्याच्या सूचना दिल्या होत्या. आपली कृती फार गंभीर नाही, सबब केवळ एक आठवड्यासाठी आपणास येथे प्रतिबंधित करण्यात येत आहे. - . संतोष गोरे . ( ✉️ ) २१:०७, १६ फेब्रुवारी २०२६ (IST)
- @संतोष गोरे Mi Marathi Ahe. Nashikkar. Mi kaay chuk lihila? Aapan Sanga. Mi Nahi laavnar haat article la. AlphaVictorDelta0107 (चर्चा) १९:३२, ७ फेब्रुवारी २०२६ (IST)


